आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Sanjay Dutt's Daughter From His First Wife, Trishila Dutt!

UNSEEN: पाहा संजय दत्तची थोरली कन्या त्रिशाला दत्तचे ग्लॅमरस फोटो

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करण्यास उत्सुक आहे. मात्र त्रिशालाच्या या निर्णयामुळे वडील संजय दत्त नाखुश आहेत. त्रिशालाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करु नये, असे संजय दत्तचे म्हणणे आहे. मात्र त्रिशाला या ग्लॅमर जगात पहिले पाऊल टाकण्यास खूपच आतुर आहे. अलीकडेच त्रिशालाने तिचे काही ग्लॅमरस फोटोग्राफ ट्विटरवर अपलोड केले आहेत.

त्रिशाला संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा शर्माची मुलगी आहे. त्रिशालाने अभिनयापेक्षा आपल्या डिझायनिंग करिअरवर लक्ष केंद्रित करावे असे संजयला वाटत आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा संजयच्या मुलीचे ग्लॅमरस फोटोग्राफ्स...