आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Sonakshi Sinha’S Alleged Ex Boyfriend Aditya Shroff

बॉयफ्रेंडबरोबर इतकी भांडली सोनाक्षी की त्याने केले टीव्ही अभिनेत्रीबरोबर लग्न !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूडचे शॉटगन म्हणून ओळखले जाणारे शत्रुघ्न सिन्हा यांची लाडकी लेक सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी सोनाक्षी आपल्या एखाद्या सिनेमामुळे नव्हे तर आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनाक्षी काही दिवसांपूर्वी अ‍ॅडलॅब्सचे एम.डी आदित्य श्रॉफबरोबर डेटिंग करत होती. या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री होती. मात्र कालांतराने या दोघांत मतभेद निर्माण झाल्यामुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आदित्यचे वागणे सोनाक्षीला खटकत होते.
रोचक गोष्ट म्हणजे या दोघांच्या नात्याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांनासुद्धा ठाऊक होते. सोनाक्षी आणि आदित्यने बराच वेळ एकत्र घालवला होता.
सोनाक्षीबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर आदित्यने टीव्ही अभिनेत्री मेघा गुप्ताबरोबर लग्न केले. आदित्य आणि मेघाचे वैवाहिक जीवन आनंदात सुरु आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा सोनाक्षीच्या एक्स बॉयफ्रेंडची छायाचित्रे...