आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : भेटा सोनू निगमच्या गोंडस मुलाला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज आम्ही तुमची भेट गायक सोनू निगमच्या सहा वर्षीय मुलाबरोबर करुन देतोय. नेवान हे सोनू निगमच्या मुलाचे नाव आहे. वडिलांप्रमाणेच नेवानमध्येही एक चांगला गायक दडला आहे. काही दिवसांपूर्वी याचा प्रत्ययसुद्धा आला. धनुषचे प्रसिद्ध 'कोलावरी डी...' हे गाणे नेवाने गाऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा मोठा धक्का दिला होता. नेवानेने गायलेले 'कोलावरी डी...' हे गाणे सोशल नेटवर्किंग साईट्सवर मोठ्या संख्येने बघितले गेले. त्याला प्रचंड प्रमाणात लाईक्ससुद्धा मिळाले.

पाहा सोनूच्या लाडक्या नेवानची ही काही खास छायाचित्रे...