आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Sunny Deol\'s Hot New Find: Yamla Pagla Deewana 2 Debutant Kristina Akheeva

सनी देओलची ही हिरोईन आहे त्याच्यापेक्षा वयाने तब्बल 30 वर्षांनी लहान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देओल फॅमिलिच्या आगामी 'यमला पगला दीवाना 2' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. याचे कारण म्हणजे या सिनेमाचा पहिला भाग तुफान हिट ठरला होता. 'यमला पगला दीवाना' हा सिनेमा विनोदाच्या अंगाने जाणारा होता. शिवाय प्रेक्षकांनीही त्याला आपली पसंतीला दर्शवली होती.
आता धर्मेंद्र, सनी आणि बॉबीचे चाहते 'यमला पगला दीवाना 2' ची वाट बघत आहेत. या सिनेमाद्वारे तजाकिस्तानमध्ये जन्मलेली क्रिस्टीना अखीवा बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे.
क्रिस्टीनाचा शोध सनीने लावला आहे. या सिनेमात ती सनीच्या अपोझिट झळकणार आहे. 1 नोव्हेंबर 1986 रोजी जन्मलेली क्रिस्टीना सनीपेक्षा तब्बल तीस वर्षांनी लहान आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा क्रिस्टीनाची खास छायाचित्रे...