आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OOPS: IIFAमध्ये पोज देता-देता हे काय करु लागली मिनिषा, बघा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अलीकडेच मकाऊमध्ये पार पडलेल्या 14 व्या आयफा अवॉर्ड सोहळ्यात बी टाऊनचे बडे स्टार्स आणि सेक्सी अभिनेत्रींनी हजेरी लावली होती.
बी टाऊनच्या हॉट अभिनेत्री गाऊन, बॅकलेस ड्रेसेस, साडीमध्ये आयफाच्या ग्रीन कार्पेटवर अवतल्या. यावेळी अभिनेत्री मिनिषा लांबाचाही सेक्सी अवतार बघायला मिळाला.
ब्राऊन कलरच्या ऑफ शोल्डर गाऊनमध्ये मिनिषाने ग्रीन कार्पेटवर आपला जलवा दाखवण्यात कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही. फोटोग्राफर्सना पोज देताना मिनिषा खूपच उत्साहित दिसली. मात्र पोज देण्याच्या नादात आपण क्लीवेज रिव्हिलिंग ड्रेस परिधान केलाय, हे कदाचित मिनिषा लांबली. पोज देताना मिनिषा खाली वाकली आणि तिचे उप्स मोमेंट कॅमे-याच बंदिस्त झाले.