आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनीषाला व्हायचे होते पत्रकार, छंद म्हणून सुरू केली होते मॉडेलिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिख कुटुंबामध्ये जन्मलेली बॉलिवूड अभिनेत्री मिनीषा लांबाने नुकताच तिचा 29 वा वाढदिवस साजरा केला आहे. तिचा जन्म दिल्लीमध्ये 1985मध्ये झाला होता. आता ती 29 वर्षाची झाली आहे. मिनीषाने 2005मध्ये रिलीज झालेल्या 'यहां' सिनेमामधून फिल्मी करिअरला सुरूवात केली होती.
मिनीषाने त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये काम केले, परंतु 'हनीमुन ट्रॅवल्स प्राइवेट लिमिटेड', 'बचना ऐ हसीना' आणि 'भेजा फ्राय 2' हे तिचे काही प्रसिध्द सिनेमे आहेत.
मिनीषाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून तिच्या जीवनाशी काही निगडीत रंजक गोष्टी सांगत आहोत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या काही खास गोष्टी...