आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीउ सुंदरींचा जलवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुष्मिता सेनने 1994 साली मिस युनिव्हर्सचा किताब जिंकून ब-याच काळानंतर सौंदर्य स्पर्धेत भारताची यशाच्या दिशेने सुरूवात केली. तिच्या आधी 1966 मध्ये भारताच्या फारियाने मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. मिस युनिव्हर्सचा किताब पटकवणारी सुष्मिता पहिलीच भारतीय बनली.