आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडमध्ये काम मिळाले नाही म्हणून ही अभिनेत्री पोहोचली आश्रमात आणि घडले असे काही... !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक चेहेर हिंदी फिल्म इंडस्ट्रीत आपले नशीब आजमावण्यासाठी मुंबईला येत असतात. यापैकी काही जणांच्या हाती यश येतं तर काहींना निराश होऊन येथून निघून जाव लागतं.

बॉलिवूडमध्ये काही कलाकार असेही आहेत, जे सुरुवातीच्या काळात येथे खूप यश आणि प्रसिद्धी मिळवतात. मात्र कालांतराने त्यांची जादू कमी होते आणि ते अज्ञातवासात निघून जातात.

यामध्ये जास्ती नावं ही अभिनेत्रींची आहेत, ज्यांनी करिअरच्या सुरुवातीच्या काळात वाहवाह मिळवली आणि नंतर अचानक फिल्मी दुनियेतून निघून गेल्या.

www.divyamrathi.comवर आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींविषयी सांगत आहोत, ज्या बॉलिवूडमधून अचानक गायब झाल्या. या स्पेशल सिरीजमधून आज आम्ही तुम्हाल अभिनेत्री तनुश्री दत्ताविषयी सांगत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या कसे राहिले तनुश्रीचे करिअर आणि अज्ञातवासात राहून वादग्रस्त वक्तव्यामुळे कशी आली ती प्रकाशझोतात...