आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Missing Bollywood Actress: Meenakshi Sheshadri Birthday Special

बॉलिवूडला सोडून आता अज्ञातवासात आयुष्य जगतेय मीनाक्षी शेषाद्री, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


80 आणि 90च्या दशकाला बॉलिवूडमधील चांगला काळ समजला जातो. या काळात अनेक नवीन चेहरे आणि टॅलेंटेड स्टार्सनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि बॉलिवूडमध्ये बराच बदल घडवून आणला. या स्टार्सपैकी काहीजण अजूनही बॉलिवूडच्या दुनियेत आपली जागा टिकवून आहेत, तर काही स्टार्स अचानक अज्ञातवासात निघून गेले.

या स्टार्सनी बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर स्वतःचे विश्व निर्माण केले. यामध्ये जास्तीत जास्त नावं ही बॉलिवूडमधील अभिनेत्रींची आहेत. या अभिनेत्रींनी आपल्या काळात नाव, प्रसिद्धी आणि पैसा कमावला आणि अचानक लग्न करुन फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला.

अशीच एक अभिनेत्री म्हणजे मीनाक्षी शेषाद्री. मीनाक्षी आज (16 नोव्हेंबर) आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणारी मीनाक्षी आता कुठे आणि काय करतेय...