आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Missing: Where Is Mohabbatein Girl Kim Sharma Now

युवराजच्या या एक्स गर्लफ्रेंडने केले होते C-ग्रेड सिनेमामध्ये काम, आता आहे गुमनाम !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


1990 आणि 2000 या काळाला बॉलिवूडमधील चांगला काळ समजला जातो. या काळात अनेक नवीन चेहरे आणि टॅलेंटेड स्टार्सनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि बॉलिवूडमध्ये बराच बदल घडवून आणला. या स्टार्सपैकी काहीजण अजूनही बॉलिवूडच्या दुनियेत आपली जागा टिकवून आहेत, तर काही स्टार्स अचानक अज्ञातवासात निघून गेले.

या स्टार्सनी बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर स्वतःचे विश्व निर्माण केले. यामध्ये जास्तीत जास्त नावं ही बॉलिवूडमधील अभिनेत्रींची आहेत. या अभिनेत्रींनी आपल्या काळात नाव, प्रसिद्धी आणि पैसा कमावला आणि अचानक लग्न करुन फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला.

www.divyamarathi.com तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींविषयी सांगणार आहे, ज्या बॉलिवूडपासून सन्यास घेऊन अज्ञातवासात निघून गेल्या. या स्पेशल सीरिजच्या आजच्या भागात आम्ही तुम्हाला अभिनेत्री किम शर्माविषयी सांगत आहोत.

स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या किती धमाकेदार झाली होती किमची एन्ट्री आणि कसे डाऊनफॉलमुळे करावे लागले होते सी ग्रेड सिनेमात काम...