आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडेलिंगच्या काळात असा दिसायचा जॉन, बघा करिअरच्या सुरुवातीच्या काळातील PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता जॉन अब्राहमचे कौतुक केवळ त्याच्या अभिनयासाठीच होतं असं नाही. आपल्या फिट बॉडीसाठीही तो नेहमी कौतुकास पात्र ठरतो. बॉलिवूडमध्ये जितके फिटनेसविषयी जागरुक अभिनेते आहे, त्यात जॉनचे नाव अग्रक्रमावर असतं. वयाच्या चाळीसाव्या वर्षीसुद्धा त्याचा चार्म टिकून आहे.
जॉनने 1999 साली ग्लॅडरेज टायटल ऑफ द इयरचा किताब आपल्या नावी केला होता. मॉडेलिंगमधील करिअर यशोशिखरावर असताना जॉनने जिस्म सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री घेतली होती. अलीकडेच ट्विटरच्या माध्यमातून जॉनने व्यवसायाने बँकर असलेल्या प्रिया रुंचालसह लग्न केल्याचे जाहिर केले आहे.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला जॉनची मॉडेलिंगच्या काळातील काही खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन तुम्ही स्वतः बघा मॉडेलिंगच्या दिवसांत कसा दिसायचा जॉन...