आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

REMEMBRANCE : आठवणीतील रफी साहेब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्तरच्या दशकात भारतीय संगीत क्षेत्रात बहार होती. एका आवाजाने तमाम रसिकजनांवर जणू गारूड केले होते. भावगीत, भक्तिगीत असो वा चित्रपट संगीत, सर्वच क्षेत्रं या आवाजाने व्यापली होती. त्या सूरसम्राट महंम्मद रफी यांचा 31 जुलै हा स्मृतिदिन. 31 जुलै 1980 रोजी या व्यक्तिमत्त्वाने आपल्यातून निरोप घेतला, मात्र त्या आवाजाची गोडी आजही अविट आहे.

रफी साहेबांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी कोटला सुल्तानमध्ये झाला. मोहम्मद रफी यांना बालपणापासूनच गायनाची आवड होती. रफी साहेबांनी अनेक अभिनेत्यांसाठी पार्श्वगायन केले.


पाहा महंम्मद रफी यांची काही दुर्मिळ छायाचित्रे...