आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोना सिंगच्या अश्लील एमएमएसप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेत्री मोना सिंगने तिच्यावरील अश्लील एमएमएसची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. ज्या संगणकावरून हा एमएमएस तयार करून अपलोड करण्यात आला आहे, त्या संगणकाच्या आयपी अ‍ॅड्रेसचा शोध पोलिस घेत आहेत. मोना सिंगला ओळखणार्‍या एखाद्या जवळच्या व्यक्तीनेच हा खोडसाळपणा केला असावा, असा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. अश्लील एमएमएसप्रकरणी मोनाने शुक्रवारी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती.