आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Most Beautiful Bollywood Actresses Who Did Face Surgery

PHOTOS : बोटोक्स सर्जरीमुळे या अभिनेत्रींच्या सौंदर्यात पडली भर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बी टाऊनच्या अभिनेत्री कॅमे-यासमोर एवढ्या परफेक्ट कशा दिसतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? गॉर्जिअस दिसण्यासाठी या सेलिब्रिटी वेळोवेळी अनेक प्रकारच्या ब्युटी ट्रीटमेंट करुन घेत असतात.
बोटोक्स नावाची एक नवीन स्किन ट्रिटमेंट सध्या बॉलिवूडमध्ये चलनात आहे. याचा उपयोग करुन स्किनवरील रिंकल्स आणि फाइन लाइन दूर करणे शक्य आहे. ही ट्रीटमेंट बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींनीही करुन घेतली आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या बोटोक्स उपचार कोणकोणत्या अभिनेत्रींनी करुन घेतला आहे...