आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शत्रुघ्न सिन्हांपासून ते आमिरपर्यंत, बॉलिवूडमधील काही गुपित प्रेमप्रकरणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांचे अफेअर नेहमीच गुपित ठेवतात. परंतु ते याच अफेअरमुळे सर्वाधिक चर्चेत असतात याचीही काही स्टार्सना भिती असते. म्हणून त्यांच्या त्यांचे नाते खुलेआम सांगण्याचे धाडस होते नाही. परंतु मागील काही वर्षांपासून या सेलिब्रिटींचे अफेअरविषयी लोकांनाही मोठी रुची निर्माण झाली आहे. त्यांच्या खासगी जीवनाविषयी जाणून घेण्याची चाहत्यांना आवडते.
काही असेही सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी त्यांच्या अफेअरचा सार्वजनिकरित्या कधीच स्वीकार केला नाही. ते नेहमीच त्यांचे नाते गुपित ठेवत राहिले. परंतु त्यांच्या चाहत्यांना या अफेरविषयी जाणून घेण्याची सतत उत्सूकता असते, म्हणून आज आम्ही तुम्हाला काही प्रसिध्द सेलिब्रिटीच्या सीक्रेट अफेअर्सविषयी सांगणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा बॉलिवूडच्या मोस्ट सीक्रेट अफेअर्सविषयी...