आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : हे आहेत सध्याच्या बॉलिवूड सिनेमांमधील पॅशनेट किस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा सिरिअल किसर म्हणून ओळखल्या जाणा-या इमरान हाश्मीचा हा किताब आता त्याच्या हातून निसटताना दिसतोय. कारण इमरानपेक्षाही टॅलेंटेड कलाकार हा किताब मिळवण्यासाठी शर्यतीत उभे आहेत. अर्जुन कपूर, रणदीप हुड्डा, इम्रान खान आणि रणबीर कपूर सिरिअल किसरचा किताब मिळवण्याच्या शर्यतीत आहेत. तर अभिनेत्रींमध्ये सनी लियोन, बिपाशा बसू, दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा आणि परिणीती चोप्रा यांच्या नावाचा समावेश आहे.
बी टाऊनच्या या यंग ब्रिगेडचे सध्याच्या सिनेमे बघितले असता, तुमच्या लक्षात येईल की, हे कलाकार इमरान हाश्मीच्या एक पाऊल पुढे आहेत.
एक नजर टाकुया या कलाकारांच्या पॅशनेट किसींग सिन्सवर...