आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त साड्या-अनारकली सूट्सची नव्हे, रिव्हिलिंग ड्रेसचीही चाहती आहे ऐश्वर्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर तुम्ही गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्याला केवळ साडीत बघून बोअर झाले असाल... तुम्हाला वाटतं असेल की ऐश्वर्या फक्त साडीच परिधान करते, तर तुमच्यासाठी आम्ही खास हे पॅकेज घेऊन आलो आहोत.

ऐश्वर्या फक्त साडीच परिधान करते, असे नाहीये तर रिव्हिलिंग आऊटफिट्स परिधान करण्यातही ती पुढे आहे. परदेशात होणा-या इवेंट्समधील रेड कार्पेटवर ती वेस्टर्न आऊटफिट्सना पसंती देत असते. ऐश्वर्याबद्दल सांगायचे झाल्यास तिलादेखील हॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे रिव्हिलिंग आऊटफिट परिधान करणे पसंत आहे.

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला ऐश्वर्या राय बच्चनची काही निवडक छायाचित्रे दाखवत आहोत. ऐश्वर्याची ही सर्व छायाचित्रे आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमधील असून तिचा हॉट लूक येथे बघायला मिळतोय.