आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Most Romantic Pictures Of Madhuri Dixit With Husband Sriram Nene

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : पती श्रीराम नेनेंबरोबरचे माधुरी दीक्षितचे रोमँटिक क्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेत्री माधुरी दीक्षितने व्यवसायाने डॉक्टर असलेल्या श्रीराम नेनेंची आपल्या जोडीदाराच्या रुपात निवड केली. लग्नानंतर माधुरीने अभिनयापासून दूर राहणे पसंत केले. लग्नानंतर डॉ. श्रीराम नेनेंबरोबर माधुरी अमेरिकेत स्थायिक झाली होती. मात्र 2011 साली माधुरी आपल्या कुटुंबाबरोबर भारतात परतली. दोन मुलांची आई असलेली माधुरी आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येण्याची तयारी करत आहे.
आज आम्ही तुम्हाला माधुरी आणि श्रीराम नेने यांचे काही रोमँटिक मोमेंट्स छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.
माधुरी आणि श्रीराम नेनेंची खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...