आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Most Scandalous Wardrobe Malfunctions Ever In Pics

PHOTOS : कतरिनासह या अभिनेत्रींना घालावली लागली शरमेने मान खाली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलिब्रिटींच्या छोट्या छोट्या गोष्टी मोठी बातमी बनत असते. अशात बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या वार्डरोब मालफंक्शनच्या बातम्या चर्चेत येणार नाही, असे बरं कसे होईल. अनेकदा प्रसिद्ध अभिनेत्रींच्या वार्डरोब मालफंक्शनच्या घटनेमुळे लोकांना अचंबित केले आहे.

आज आम्ही तुम्हाला वार्डरोब मालफंक्शनच्या घटनेमुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्रींबद्दल सांगत आहोत. वार्डरोब मालफंक्शनच्या घटनेमुळे या अभिनेत्रींवर शरमेने मान खाली घालण्याची वेळ आली होती.