आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mugdha Godase Turn Item Girl For Sahab Biwi Aur Gangster

मुग्धाचे ‘हॉट आयटम’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोल्ड अभिनेत्री मुग्धा गोडसेने आपल्या आगामी सिनेमात एक आयटम साँग केले आहे. अलीकडेच या गाण्याचा फर्स्ट लुक लाँच करण्यात आला. मुग्धाचे हे आयटम साँग तिग्मांशू धुलियाच्या ‘साहेब बीवी और गँगस्टर रिटर्न्‍स’मध्ये ठेवण्यात आले आहे.

‘मीडिया से कह दूं खुले आम रे कि बलमा बंद कमरे राजनीती करे...’ असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणे संदीव चौटा यांनी कंपोज केले आहे आणि पारोमा दासगुप्ता यांनी हे गायले आहे. मुग्धाचे हे गाणे करीना कपूरच्या ‘फेविकोल..’ला मागे टाकेल, असे बोलले जात आहे.