आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'DY SPL: बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री एकेकाळी करायची बी ग्रेड सिनेमांमध्ये काम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गतकाळातील अभिनेत्री मुमताजने बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. 60 आणि 70 च्या दशकात एकामागून एक हिट सिनेमे देणा-या मुमताजचा आज (31 जुलै) वाढदिवस आहे. एक्स्ट्रा ज्युनिअर आर्टिस्ट ते सुपर हिरोईनपर्यंतची मुमताजची कहाणी...

31 जुलै 1947 रोजी मुंबईत जन्मलेल्या मुमताजने बालकलाकाराच्या रुपात आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर मुमताज हिंदी सिनेमांमधये एक्स्ट्रा ज्युनिअर आर्टिस्टच्या रुपात झळकली होती. सुरुवातीच्या काळात तिला नशीबाची साथ मिळाली नाही, म्हणून तिने लो बजेट आणि बी ग्रेड सिनेमांमध्ये काम करायला सुरुवात केली होती.
मुमताजचे गुजरात कनेक्शन जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...