आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : ‘एक थी डायन’ चे म्युझिक लाँच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडेच मुंबईतील ओबेरॉय मॉल, गोरेगाव येथे ‘एक थी डायन’ सिनेमाचे म्युझिक लाँच करण्यात आले. या वेळी इम्रान हाश्मी, कोंकणा सेन, एकता कपूर, विशाल भारद्वाज, गायिका सुनिधी चौहान, सुरेश वाडकर आणि सिनेमातील इतर कलावंत उपस्थित होते. हा सिनेमा अलौकिक शक्तीवर आधारित असल्यामुळे स्टेजवर तसेच वातावरण तयार करण्यात आले होते. यातील काही कलाकार चित्रपटातील गेटअपमध्ये आले होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा सिनेमाच्या म्युझिक लाँचची खास छायाचित्रे...