आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाना पाटेकरांचे \'झंझावाती\' सुपरहिट डॉयलॉग्ज!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमधील एक जिगरबाज, तडफदार आणि तेवढेच करारी व्‍यक्‍तीमत्‍व म्‍हणजे नाना पाटेकर होय. समाजमनाचं भान असणारा अभिनेता म्‍हणून नानाकडे पाहिले जाते. नानाचा जन्‍म 1 जानेवारी 1951 रोजी झाला. नानाचे खरे नाव विश्‍वनाथ पाटेकर आहे.
बॉलिवूडमध्‍ये नानाला अभिनेता, चित्रपट दिग्‍दर्शक तसेच गायक म्‍हणूनही ओळखले जाते. नानाचा अभिनय पाहत असताना प्रेक्षक भारावून जातात तर त्‍यांचे डायलॉग्‍ज ऐकूण प्रेक्षकांच्‍या अंगावर शहारेही येतात. हिंदी चित्रपटांशिवाय नानाने मराठी, तामिळ, तेलगू चित्रपटांमध्‍येही अभिनय केला आहे. प्रत्‍येक चित्रपटातले त्‍याचे कार्य वाखणन्‍याजोगे आहे.
फिल्‍मफेअर पुरस्‍कार प्राप्‍त नाना पाटेकर यांचे झंझावती डायलॉग्‍ज वाचा पुढील स्‍लाइडवर...