आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Attends Ahana Deol’s Wedding Reception, Showers Blessings On The Newlywed

अहानाला मिळाला नरेंद्र मोदींचा आशीर्वाद, पाहा रिसेप्शनचे Inside Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांची कन्या अहाना देओल दिल्लीतील व्यावसायिक वैभव वोरासह लग्नगाठीत अडकली. 2 फेब्रुवारी रोजी मुंबईत त्यांच्या लग्नाची जंगी रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी बॉलिवूड, उद्योग आणि राजकिय वर्तुळातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीही रिसेप्शन पार्टीत हजेरी लावून नवदाम्पत्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी हेमामालिनी आणि धर्मेंद्र नरेंद्र मोदींचे स्वागत करताना दिसले.
नरेंद्र मोदी यांच्यासह अमिताभ बच्चन, जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, रेखा, योगगुरु रामदेव बाबा, अनिल अंबानी, टीना अंबानी यांनीही अहाना-वैभवच्या वेडिंग रिसेप्शन पार्टीत हजेरी लावली होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा अहाना आणि वैभवला आशीर्वाद द्यायला पोहोचलेल्या नरेंद्र मोदी यांची खास छायाचित्रे...