आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Will Attend Ahana's Wedding Reception

हेमामालिनी यांच्या मुलीच्या रिसेप्शनमध्ये नरेंद्र मोदी लावणार हजेरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड ड्रिम गर्ल हेमामालिनी आणि गरम धरम धर्मेंद्र यांची धाकटी मुलगी अहानाचे आज उद्योगपती वैभव अरोरासोबत लग्न होणारा आहे. हेमामालिनीने अहानाच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी बॉलिवूडच्या अनेक बड्या मंडळीसोबतच राजकिय नेते आणि उद्योपतींना आमंत्रिण केले आहे.
सुत्रांच्या सांगण्यानुसार, त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजप पक्षाच्या पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनाही आमंत्रित केले आहे. विशेष म्हणजे, नरेंद्र मोदी यांनी हेमा यांचे आमंत्रण आनंदाने स्वीकार केले आहे आणि या रिसेप्शनसाठी ते उपस्थित राहणार आहेत. अपेक्षा व्यक्त केली जात आहे, की ते रात्री 10पर्यंत रिसेप्शन स्थळावर येतील. मोदींना यावेळी झेड सुरक्षा देण्यात येणार आहे. अहाना आणि वैभव यांच्या लग्नाचे रिसेप्शन मुंबईच्या आईटीसी मराठा हॉटेलमध्ये ठेवले आहे.
अहानाची मोठी बहीण अर्थातच ईशाच्या लग्नातसुध्दा दिग्गज राजकिय नेत्यांनी हजेरी लावली होती. ज्यामध्ये लालकृष्ण आडवाणी, राज ठाकरे अमरसिंह आणि उध्दव ठाकरे सामील होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा नरेंद्र मोदी यांच्यासोबत हेमामालिनी यांची काही छायाचित्रे...