आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज कपूरबरोबरच्या ब्रेकअपनंतर नर्गिसने स्ट्रगलिंग अ‍ॅक्टरबरोबर बांधली होती जन्मगाठ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या काळातील अनेक कलाकारांच्या अभिनयाचे दाखले दिले जातात. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरुपी छाप सोडणारी अशीच एक अभिनेत्री म्हणजे नर्गिस. नर्गिस यांनी आपले सौंदर्य आणि अभिनयाच्या दमावर प्रेक्षकांची मनं जिंकली होती. नर्गिस आपल्या सिनेमांबरोबरच खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या. आज (1 जून) नर्गिस यांचा वाढदिवस असतो.

नर्गिस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक नजर टाकुया त्यांच्या लव्ह लाईफवर...