आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nargis Fakhari Injured On The Set Of Phata Poster Nikala Hero

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नर्गिस जखमी, मानेला आणि गुडघ्याला झाली दुखापत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेत्री नर्गिस फाखरी डेव्हिड धवनच्या ‘तू मेरा हीरो’च्या चित्रीकरणादरम्यान जखमी झाली आहे. यात तिच्या मानेला आणि गुडघ्याला दुखापत झाली आहे. चित्रपटातील एक गाण्यावर नृत्य करताना तिच्या मानेला झटका लागला. मात्र आपण बरे असल्याचे ती म्हणाली आहे. वरुण धवनसोबत मी या गाण्यावर सराव केला होता तरीसुद्धा हा अपघात झाल्याचे ती म्हणाली.

शाहिद कपूरसोबतदेखील ‘फटा पोस्टर निकला हीरो’ मध्ये मी एक गाणे केले आहे. त्यातदेखील अवघड नृत्य होते. मात्र मी त्यात चांगले नृत्य केले होते. आता लवकर बरी होऊन चित्रपटाचे राहिलेले चित्रीकरण पूर्ण करायचे असल्याचे ती म्हणाली.