आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nargis Fakhri And John Abraham Glam Up Madras Cafe First Look Launch

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : \'मद्रास कॅफे\'च्या लाँचींग सोहळ्यात जॉन आणि नर्गिसची धमाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नर्गिस फाखरी आणि जॉन अब्राहम हे दोघे नुकतेच 'मद्रास कॅफे’च्या री-लाँचींगवर एकत्र दिसले. ‘विकी डोनर’नंतर आता जॉन अब्राहम आपल्या प्रॉडक्शनमध्ये ‘मद्रास कॅफे’ बनवत आहे.

बॉलिवूडमधील विविध अभिनेत्रींसोबत रोमान्स करणारा जॉन आता 'रॉकस्टार' फेम नर्गिस फाखरीसोबत आपल्या होम प्रॉडक्शनच्या चित्रपटात रोमान्स करताना दिसणार आहे.

दिग्दर्शक सुजित सरकार परत एकदा आपल्या दर्शकांसाठी एक एक पॉलिटिकल अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटा घेऊन येत आहेत. 'मद्रास कॅफे’चे नाव पूर्वी 'जाफना' असे ठेवण्यात येणार होते परंतु नंतर साधे-सोपे शीर्षक असावे म्हणून याचे नाव बदलण्यात आले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'मद्रास कॅफे’च्या लाँचींग इव्हेंटचे खास फोटो...