आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : पाहा 'रॉकस्टार गर्ल'चे हॉट फोटोशूट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी झळकली आहे मॅगझिनच्या कव्हरपेजवर. जीक्यू या प्रसिद्ध मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी नर्गिसने सुपरहॉट बिकिनी फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये नर्गिसने बिकिनी आणि स्विमविअर परिधान करुन बोल्ड पोज दिले आहेत. 'रॉकस्टार' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री घेणा-या नर्गिसचे हे फोटोशूट तिच्या चाहत्यांचे नक्कीच होश उडवणारे आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा नर्गिसच्या फोटोशूटची खास झलक...