आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : बघा नर्गिसचे ब्लॅक बिकिनीतील हॉट फोटोशूट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'रॉकस्टार' फेम अभिनेत्री नर्गिस फखरीने अलीकडेच 'मॅक्सिम' या प्रसिद्ध मॅगझिनसाठी एक हॉट फोटोशूट केले आहे. 'मॅक्सिम'च्या जुलै महिन्याच्या अंकावर नर्गिसचा हा हॉट अंदाज तिच्या चाहत्यांना बघायला मिळणार आहे.
किंगफिशर मॉडेल असलेल्या नर्गिसने या मॅगझिनसाठी ब्लॅक कलरच्या बिकिनीत हॉट पोज देत क्लीवेज एक्सपोज केले आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा नर्गिसच्या हॉट फोटोशूट खास झलक...