आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

New Year Resolution: नर्गिस गिरवणार हिंदीचे धडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवीन वर्षानिमित्त सर्वच जण काही ना काही संकल्प करतात. 'रॉकस्टरा'मधून बॉलिवूडमध्ये प्रथम प्रदार्पण करणारी नर्गिस फाखरीनेसुध्दा यावर्षी तीन संकल्प केले आहेत. पहिला संकल्प रोज 20 मिनीट ध्यानधारणा करणार आहे.
याच्या माध्यमातून ती स्वत:ला मानसिक शांतता देणार आहे. दूसरा संकल्प नियमित योग करणार आहे जेणेकरून ती तंदुरूस्त राहू शकेल. तिचा तिसरा संकल्प आहे, की जास्तीत जास्त हिंदीमध्ये बोलणार आहे.
नर्गिस रोज बोलताना इंग्रजीचा जास्त वापर करते, परंतु आता तिने हिंदीमध्ये तरबेज होण्याचा निर्णय घेतला आहे.