आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 'नौटंकी साला'ची टीम म्हणतेय, इट्स टाईम टू सेलिब्रेट...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

12 एप्रिलला रिलीज झालेला रोहन सिप्पी दिग्दर्शित 'नौटंकी साला' हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई करत आहे. सिनेमाने पहिल्याच आठवड्यात 16.85 कोटींची कमाई केली आहे. जागतिक स्तरावरील या सिनेमाच्या कमाईचा आकडा 17.75 कोटी इतका आहे. आता सिनेमा एवढी चांगली कमाई करत आहे म्हटल्यावर सेलिब्रेशन झाले नाही तरच नवल. आणि म्हणूनच 'नौटंकी साला'च्या टीमने आपल्या सिनेमाला मिळत असलेले हे यश जल्लोषात साजरे केले.

एक नजर टाकुया 'नौटंकी साला'च्या सक्सेस पार्टीच्या खास छायाचित्रांवर...