आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 'नौटंकी साला'च्या प्रीमिअरला विद्यासह पोहोचले अनेक सेलेब्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज (शुक्रवार) रिलीज झालेल्या 'नौटंकी साला' या सिनेमाचा शानदार प्रीमिअर त्याच्या रिलीजपूर्वी म्हणजेच 11 एप्रिलला मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या प्रीमिअरला सिनेमात मेन लीडमध्ये असलेले आयुष्मान खुराना, इवलिन शर्मा, पूजा साळवी, कुणाल रॉय कपूर हजर होते. शिवाय आयुष्मान खुरानाचे वडील आणि पत्नी ताहिरानेही या प्रीमिअरला उपस्थिती लावली होती.

सिनेमातील स्टारकास्टबरोबरच या प्रीमिअरला ग्लॅमर वर्ल्डमधील अनेक सेलेब्स आले होते. त्यामध्ये विद्या बालन आणि सिद्धार्थ रॉय कपूरची उपस्थिती उल्लेखनीय होती.

विशेष म्हणजे या सिनेमात प्रमुख भूमिकेत असलेला कुणाल विद्याचा दीर आहे. त्यामुळे त्याच्या सिनेमाच्या प्रीमिअरला विद्याची उपस्थिती नसती तरच नवल. विद्याने हा सिनेमा बघून सगळ्याच कलाकारांचे कौतूक केले.

पाहा या प्रीमिअरची खास छायाचित्रे...