आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कधी वादग्रस्त वक्तव्यामुळे तर कधी चुंबनामुळे वादात अडकली नेहा धुपिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाचा आज (27 ऑगस्ट) वाढदिवस आहे. एक चालीस की लास्ट लोकल, सिंग इज किंग, कयामत, जूली, शीशा, फंस गये ओबामा या सिनेमांमध्ये नेहाने अभिनय केला आहे.
नेहाचे फिल्म इंडस्ट्रीतील करिअर ठिकठाक राहिले आहे. मात्र नेहा आपल्या सिनेमांपेक्षा दुस-याच कारणांमुळे जास्त चर्चेत राहिली. शाहरुख आणि बोल्ड सीन्सवर वादग्रस्त वक्तव्य असो किंवा सिनेमाचे बोल्ड पोस्टर असो, नेहा नेहमीच वादात राहिली आहे.
या पॅकेजमधून एक नजर टाकुया नेहाच्या आयुष्यात निर्माण झालेल्या वादांवर...