आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Neha Dhupia Flashes Side Cleavage In A Slinky Gown

कलर्स पार्टीत BOLD DRESS मध्ये दिसली नेहा धुपिया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत नुकतीच बी टाऊनच्या सेलेब्ससाठी कलर्स पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला स्टार्सची मांदियाळी पाहायला मिळाली. आता पार्टी म्हटली की, कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज दिसणार नाही, असे बरं कसे होईल. या पार्टीत अभिनेत्री नेहा धूपिया हॉट अंदाजमध्ये दिसली.
नेहाने परिधान केलेला ड्रेस इतका बोल्ड होता की, उपस्थितांच्या नजरा आपोआपच तिच्याकडे वळल्या. नेहाने परिधान केलेल्या ड्रेसमधून तिचे क्लिवेज स्पष्ट दिसत होते.
छायाचित्रांमध्ये पाहा नेहाचा बोल्ड अंदाज...