आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Neha Dhupia, Juhi Chawla, Zeenat Aman And Many Heroins At India International Jewellery Week

IIJW 2013: नेहा, जॅकलिनसह या हिरोईन्सने दाखवला रॅम्पवर जलवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीत पार पडलेल्या चौथ्या इंटरनॅशनल ज्वेलरी वीकचा शेवटचा दिवस बॉलिवूड अभिनेत्रींच्या नावी राहिला. दुसर्‍या दिवशी गीतांजली समूहातर्फे आयोजित ब्राइडल शोच्या ग्रँड फिनालेमध्ये देशातील एन्वी, निझाम,परिणीता आणि ट्रू प्लॅटिनम या प्रमुख ज्वेलरी ब्रँडनी प्लॅटिनम वेडिंग क्रिएशन सादर केले.
या वेळी बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपिया, जुही चावला, जॅकलिन फर्नांडिस आणि झीनत अमानसह अनेक अभिनेत्री ब्राइडल ज्वेलरी धारण करून रॅम्पवर अवतरल्या होत्या.
एक नजर टाकुया ज्वेलरी शोच्या शेवटच्या दिवसाच्या खास छायाचित्रांवर...