आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Neha, Kalki, Irfan In ‘Aankhon Dekhi’ Premiere: Pics

नेहा, कल्कि, इरफान पोहोचले ‘आंखों देखी’च्या प्रीमिअरला, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - या शुक्रवारी 'रागिनी एमएमएस 2' आणि 'गँग ऑफ घोस्ट' या दोन हॉरर सिनेमांसह 'आँखो देखी' हा थोडा वेगळ्या धाटणीचा सिनेमा रिलीज झाला. गुरुवारी मुंबईतील पीव्हीआर सिनेप्लेक्समध्ये या सिनेमाचा प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता.
या प्रीमिअरमध्ये सिनेमातील स्टारकास्टसह बी टाऊनमधील बरीच मंडळी सहभागी झाली होती. इरफान खान, नेहा धुपिया, कल्कि कोचलिन, कोंकणा सेन, विनय पाठक, पंकज कपूरसह बरेच सेलेब्स हा सिनेमा बघायला पोहोचले होते.
हा सिनेमा रजत कपूर यांनी दिग्दर्शित केला असून संजय मिश्रा मेन लीडमध्ये आहेत. रजत कपूर, नमिता दास, सीमा पाहवा, तरनजीत कौर, मनु ऋषी चड्ढा, बिजेंद्र काला यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा 'आँखो देखी'च्या प्रीमिअरला पोहोचलेल्या स्टार्सची खास छायाचित्रे...