आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलिया भट्टचा नवीन धमाका, फोटोशूटमध्ये दाखवला हॉटेस्ट अवतार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भट्ट कुटुंबीयांची सुंदर आणि सेक्सी कन्या आलिया पुन्हा एकदा धमाका करण्यासाठी तयार आहे. एखाद्या सिनेमाद्वारे नव्हे तर एका फोटोशूटच्या माध्यमातून आलिया हा धमाका करणार आहे. प्रसिद्ध मॅगझिनच्या कव्हरपेजसाठी आलियाने एक हॉट फोटोशूट केले आहे. हॅलो या फॅशन मॅगझिनच्या सप्टेंबर महिन्याच्या अंकावर आलियाचा हा हॉट अँड सेक्सी अवतार बघायला मिळणार आहे. या फोटोशूटमध्ये आलिया भरपूर एक्सपोज केले आहे.
या फोटोशूटच्या माध्यमातून पहिल्यांदाच हॅलो मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकण्याची संधी मिळत असल्याचा आनंद वाटत असल्याचे, आलिया सांगते.
पुढील स्लाईड्समध्ये बघा आलियाच्या फोटोशूटची खास झलक...