आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुकुनूरच्या ‘लक्ष्मी’ला मिळाला मोठा आधार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘डोर’ आणि ‘इक्बाल’सारख्या सिनेमांचे दिग्दर्शक नागेश कुकुनूर यांच्या ‘लक्ष्मी’ या आगामी सिनेमाला प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सिनेमाचा विषय बोल्ड असल्यामुळे सेन्सॉर बोर्ड आणि प्रदर्शकांसोबतची चर्चा वाढतच चालली आहे.
अशा वेळी या प्रोजेक्टमधून वेगळ्या पडलेल्या नागेशला अनेक लोकांचेसर्मथनही मिळत आहे. यामध्ये सामाजिक संस्था तर आहेतच, शिवाय काही मोठय़ा व्यक्तींचादेखील यात समावेश आहे. नुकताच अंबानी कुटुंबाच्या घरी हा सिनेमा दाखवण्यात आला. नीता अंबानी यांच्या घरी प्रमुख पाहुणे म्हणून सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तेंडुलकर आणि सोशलाइट शोभा डे उपस्थित होत्या.