आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nikhil Advani D Day Will Go Through Censor Board

'डी डे'वर फिरणार सेन्सॉरची कात्री, आक्षेपार्ह संवादांवर व्यक्त केली नाराजी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


निखिल अडवाणी दिग्दर्शित 'डी डे' या सिनेमावर सेन्सॉर बोर्डाची कात्री फिरणार आहे. येत्या सोमवारी यावर निर्णय घेण्यात येणार आहे. हा सिनेमा एका मोस्ट वाँटेड गँगस्टरच्या अटकेवर आधारित आहे.
हा गँगस्टर पाकिस्तानात राहून भारतात दहशतवादी घटना घडवून आणतो. अखेर भारत सरकारच्या वतीने रॉ एजंट्सना त्याला पकडण्याचा आदेश देण्यात येतो.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या संपूर्ण बातमी...