आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी हो, कधी नाही! ३० मिनिटांच्या सेक्स सीनवर एवढा गोंधळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चक दे इंडिया फेम गर्ल शिल्पा शुक्लाचा आगामी चित्रपट \'बी.ए. पास\' रिलीज होण्यापूर्वीच चर्चेत आला आहे. याचे कारण आहे, चित्रपटात दाखविण्यात आलेले सेक्स सीन्स. या चित्रपटाचा कालावधी सुमारे ९५ मिनिटांचा असून त्यातील २२ मिनिटे केवळ सेक्स सीन असल्याचे समजते.

चित्रपटातील लव्ह मेकिंग सीन्स खुपच लांब आहेत. परंतु, चित्रपटाच्या निर्मात्यांनी याचा इन्कार केला आहे. अजय बहल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. महेश भट यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनावर समाधाान व्यक्त केले आहे. बोल्ड सब्जेक्ट असतानाही तो अतिशय योग्य पद्धतीने मांडण्यात आला आहे, असे भट यांनी सांगितले आहे. समिक्षकांनीही चित्रपटावर समाधान व्यक्त केले आहे.

या चित्रपटातील काही बोल्ड सीन बघण्यासाठी पुढील स्लाईड क्लिक करा