आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूड व्हिडिओ लीक केल्यामुळे \'कामसूत्र थ्रीडी\'मधून शर्लिन आऊट !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'कामसूत्र थ्रीडी' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये पदार्पण करण्याच्या तयारी असलेली शर्लिन चोप्रा आता संकटात सापडली आहे. या सिनेमाचा न्यूड व्हिडिओ लीक केल्यामुळे आता हा सिनेमा शर्लिनच्या हातून निसटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. दिग्दर्शक रुपेश पॉल यांनी शर्लिनला सिनेमातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
शर्लिनच्याऐवजी आता ईवा लोंगोरिया किंवा मिला कुनिस या हॉलिवूड अभिनेत्रींच्या नावाचा विचार रुपेश पॉल करत आहे.
शर्लिनने परवानगी न घेता व्हिडिओ लीक केल्यामुळे रुपेश पॉल तिच्यावर नाराज झाले आहेत. शर्लिनने काही दिवसांपूर्वी शर्लिनने तिच्या सिनेमातील न्यूड फोटोशूटचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला होता.

शर्लिनला बाहेरचा रस्ता का दाखवण्यात आला आहे, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...