आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nobody Wants To Stand In Election Against Priya Dutt

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संजय दत्तची बहीण प्रियाच्या विरूध्द निवडणूक लढवण्यास तयार नाहीत बॉलिवूड स्टार्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवंगत बॉलिवूड अभिनेते सुनील दत्त यांची मुलगी आणि अभिनेता संजय दत्त याची बहीण प्रिया दत्तच्या विरूध्द निवडणूक लढवण्यासाठी बॉलिवूडचे स्टार्स भाजपला नकार देत आहेत. प्रिया मुंबई उत्तर मध्य लोकसभेची उमेदवार आहे. आता एखाद्या भाजप नेत्यालाच तिच्या विरूध्द निवडणूक लढवण्यासाठी उभे करण्याचा भाजप पक्षाने निर्णय घेतला आहे.
मुंबई भाजपच्या केंद्रीय नेतृत्वांनी आघाडीवर असणा-या नेत्यांना सांगितले, की प्रिया दत्तच्या विरूध्द बॉलिवूडचा कोणताच स्टार निवडणूक लढवण्यास तयार नाहीये. भाजप पक्षाने नाना पाटेकर आणि अनेक बॉलिवूड स्टार्ससोबत बातचीत केली. ते भाजप पक्षात येण्यास तयार आहेत, परंतु प्रियाच्या विरूध्द निवडणूक लढवण्यासाठी नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या बॉलिवूडच्या इतर मोठ्या बातम्या...