आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not A Day Passes When I Don’T Think About Her, Sooraj Says

जे घडले ते विसरू शकत नाही सूरज पांचोली, जियाला प्रत्येक क्षणी करतो MISS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिया खानच्या मृत्यूला 3 जून 2014 रोजी एक वर्ष पूर्ण होईल. तिचा मृत्यू आत्महत्या होती की हत्या याचे गूढ अद्याप उलगडलेले नाही. परंतु तिच्या मृत्यूसाठी सूरज पांचोलीला जबाबदार ठरवले जात आहे. सूरज सध्या 'हीरो' सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.
सिनेमाच्या शुटिंगदरम्यान दैनिक भास्करने सूरजसोबत खास बातचीत केली. सूरजने त्याच्या मागील आठवणींना कसा उजाळा दिला ते तुम्हीही वाचू शकता.
सूरज पांचोलीला एकटे राहणे आवडते
'माझ्या आई-वडीलांना सिनेमाच्या सेटवर माझी शुटिंग बघणे मला आवडत नाही. माझ्या वडीलांनादेखील माझी शुटिंग बघण्यासाठी सेटवर उपस्थित राहणे आवडत नाही. माझ्या आई-वडीलांनी माझा पहिला शॉट बघितलेला नाही. माझी इच्छा आहे, की त्यांनी माझा सिनेमा बघावा माझी शुटिंग नाही.'
जून्या आठवणींची आठवण काढत नाही
'माझ्यासोबत काय झाले हे मी कधीच विसरू शकत नाही. मी माझ्या भूतकाळाला कधीच विसरू शकत नाही. परंतु या सर्व गोष्टी मी सध्या आठवत नाही. आता मला फक्त 'हीरो'च्या अभिनयाकडे लक्ष केंद्रीत करायचे आहे आणि मला सक्षम करिअर बनवायचे आहे.'
जेव्हा सूरजला विचारले, की जियाच्या जाण्यानंतर तो कुणासोबत आता दिर्घकाळ नातं बनवू इच्छितो का? यावर त्याने सांगितले, 'असा कोणताच दिवस नसतो ज्या दिवशी मला तिची आठवण येत नाही.'
या खास बातचीतमध्ये सूरजने काय-काय खुलासे केलेत वाचण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...