आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IN PICS: कॅटला अशा रुपात पाहून सगळेच झाले आश्चर्यचकित !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडेच कतरिना आणि सलमानची प्रमुख भूमिका असलेल्या 'एक था टायगर' या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. यावेळी कतरिना कैफच्या माथ्यावर कुंकू पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कतरिनाने गुपचुप लग्न केले की काय असाही प्रश्न ब-याच जणांना पडला. मात्र कतरिना अद्याप तरी लग्नाच्या भानगडीत पडलेली नाहीये. कतरिनाच्या लग्नाची अफवा पसरण्यापूर्वीच तिच्या जवळच्या मित्राने सांगितले की, कतरिनाने आपल्या माथ्यावर पुजेचा टिका लावला होता.
या स्पेशल स्क्रिनिंगला कतरिनाबरोबरच सलमान खान, मलायका अरोरा खान, सलमानची बहीण अलविरा खानही हजर होते.
पाहा या स्पेशल स्क्रिनिंगची खास छायाचित्रे...