आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता जॉन बनवणार भारताचा आर्गो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘विकी डोनर’नंतर आता जॉन अब्राहम आपल्या प्रॉडक्शनमध्ये ‘मद्रास कॅफे’ बनवत आहे. या सिनेमात तो स्वत: भूमिका करणार आहे. जॉनला आशा आहे की, ‘मद्रास कॅफे’ भारताचा ‘आर्गो’ (ऑस्कर अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेला सिनेमा) ठरेल. तो म्हणाला की, ‘जेव्हा मी माझ्या स्टुडियो मधील सहकार्‍यांना 'मद्रास कॅफे'चे रशेज दाखवले तेव्हा त्यांनी मला या सिनेमात काम केल्याबद्दल धन्यवाद दिले. कारण हा सिनेमा भारताचा आर्गो आहे’. हा सिनेमा येत्या 30 ऑगस्टला रिलीज होणार आहे.