आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज बब्बरला बघून घाबरायच्या तरुणी, 'इंसाफ का तराजू'मध्ये झाला होता नराधम !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


राज बब्बर, झीनत अमान आणि पद्मिनी कोल्हापुरे यांची प्रमुख भूमिका असलेला 'इंसाफ का तराजू' हा सिनेमा आजही प्रेक्षक विसरु शकलेले नाहीत. याचे कारण म्हणजे राज बब्बरने या सिनेमात साकारलेली भूमिका. राज बब्बर यांनी या सिनेमात आपल्या सशक्त अभिनयाने भूमिकेत जीव ओतला होता. या सिनेमानंतर तरुणी चक्क राज बब्बर यांना घाबरु लागल्या होत्या. या सिनेमात अभिनेत्रींवर बलात्कार करणा-या बलात्का-याची भूमिका राज बब्बर यांनी साकारली होती.

तसे पाहता झीनत बोल्ड अभिनेत्री म्हणून परिचयाची आहे. मात्र पद्मिनीने ऐंशीच्या दशकात सिल्व्हर स्क्रिनवर जो बोल्डनेस दाखवला होता, तो बघून प्रेक्षक दंग झाले होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या या सिनेमाशी निगडीत काही खास गोष्टी...