आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • OMG: Rice With Ghee Is The Secret Behind Kareena Kapoor’S Thin Waist

पनीर, भोपळा आणि तुपाची बेबो दिवानी, जाणून घ्या कसा ठेवला फिगर मेन्टेन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर तुम्हाला वाटत असेल, की करिना कपूर फक्त उकडलेला भाजीपाला आणि ज्युज घेऊन फिगर मेन्टेन करीत असेल तर आपण चुकीचा विचार करीत आहात. बेबोचे तिच्या सेक्सी फिगरसह वरण, भात आणि शुद्ध तुपावरही अतोनात प्रेम आहे.

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, की बेबो दररोज शुद्ध तुपाचा जेवणात समावेश करते. तरीही तिने अगदी सेक्सी फिगर मेन्टेन केला आहे.

बेबोने एका न्युट्रीशन डॉक्युमेंट्रीतही काम केले आहे. ही डॉक्युमेंट्री भारतीय आहारपद्धती आणि चांगल्या जेवणावर आधारित होती. यात दैनंदिन डायटची माहिती देण्यात आली होती.

पुढील छायाचित्रांमध्ये जाणून घ्या, काय आहे करिनाचा डायट चार्ट...