आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • OMG: What’S With Strange Facial Expressions Of Alia Bhatt?

PHOTOS : आलिया भट्टने चाहत्यांसमोर दिले असे विचित्र एक्सप्रेशन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री घेणारी आलिया भट्ट एका रात्रीत स्टार झाली आहे. या एकाच सिनेमामुळे तिची फॅन फॉलोईंग जबरदस्त बनली आहे.
आलियाला तिला मिळत असलेल्या प्रसिद्धीचा फायदा झाला आणि तिला दोन बिग बजेट सिनेमे मिळाले. शिवाय अनेक ब्रॅण्डचे प्रमोशनही ती करत आहे. एका ब्रॅण्डला प्रमोट करण्यासाठी आलिया भट्ट शुक्रवारी मुंबईतील फॅशन स्टोअरमध्ये पोहोचली होती.
आलिया येथे व्हाईट कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये सुंदर दिसली. मात्र चाहत्यांना तिचे विचित्र एक्सप्रेशन येथे बघायला मिळाले. तिचे चेह-यावरील विचित्र हावभाव कॅमे-यामध्ये बंदिस्त करण्यात आले.
तुम्हीही बघा आलियाच्या चेह-यावरील हे विचित्र हावभाव...