आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: सोनाक्षीला का मारण्याच्या बेतात आहे रणवीर ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनाक्षी सिन्हा सध्या आपल्या आगामी 'लुटेरा' सिनेमाचे जोरदार प्रमोशन करत आहे. या प्रमोशनमध्ये तिचा को-स्टार रणवीर सिंहसुद्धा तिच्यासोबत दिसतोय.
छोट्या पडद्यावरील मालिको असो रिअ‍ॅलिटी शो असो किंवा एखादा मॉल, जिथे-तिथे हे दोघे आपल्या सिनेमाचे प्रमोशन करत आहेत. अलीकडेच ही जोडी सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मुंबईतील कॅफे कॉफी डेमध्ये पोहोचली. सिनेमाच्या ट्रेलरबरोबरच येथेसुद्धा या दोघांची जबरदस्त केमिस्ट्री बघायला मिळाली. रणवीर आणि सोनाक्षीने येथे कॅमे-यासमोर खूप पोज दिले. मात्र या सर्व छायाचित्रांमधील एक छायाचित्र बघून कुणीही अचंबित होईल. या छायाचित्रात रणवीरने चक्क सोनाक्षीवर हात उचललेला दिसतोय. आता रणवीरने असे का केले हे तर त्याचे त्यालाच ठाऊक.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा क्लिक झालेली या दोघांची छायाचित्रे...